Advertisement

नगरसेवक लागले कामाला


नगरसेवक लागले कामाला
SHARES

कांदिवली - पालिका निवडणूक तोंडावर आली हे पाहताच मुंबईतील सर्व नगरसेवक कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कांदिवलीच्या जानूपाडा परिसरातही हिच परिस्थिती पाहायला मिळाली. स्थानिक नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईर यांनी एकाच दिवशी परिसरात आरोग्य शिबीराचे आयोजन करत,लादीकरण,गटार कामाची पाहणी, वस्तीमधील स्वच्छाता इत्यादींची पाहणी केली. विशेष म्हणजे यावेळी नगसेवकांच्या पाहणी दौऱ्यात दक्षिण पालिका विभागाचे अधिकारी आणि इच्छुक उमेदवार माधुरी भोईर या देखील होत्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा