पोलीस पत्नी संघटना मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

 Dadar
पोलीस पत्नी संघटना मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Dadar , Mumbai  -  

वरळीतल्या पोलीस पत्नी संघटनेच्या शीष्ट मंडळानं मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. विलास शिंदे यांच्यावर हल्ला करणा-याला कठोर शिक्षा द्या अशी मागणी या महिलांनी केली. तसंच पोलिसांच्या मुलांना पोलीस खात्यात नोकरी, निवृत्तीनंतर वैद्यकिय सेवा, पोलीस पत्नींना रोजगार प्रशिक्षण, पोलिसांचे ड्युटी तास कमी कराणे अशा अनेक समस्या महिलांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. 

Loading Comments