पक्षांमध्ये जागेवरून चढाओढ

 Chembur
पक्षांमध्ये जागेवरून चढाओढ
पक्षांमध्ये जागेवरून चढाओढ
पक्षांमध्ये जागेवरून चढाओढ
See all

चेंबूर - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष सामाजिक कार्यक्रमावर अधिक भर देण्यात येतोय. त्यामुळे पक्षांमध्ये चढाओढ लागलीय. वाशीनाका इथल्या म्हाडा कॉलनी परिसरातल्या मैदावार मनसेचे शाखा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी चार दिवस दिवाळी उत्सव आयोजित करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे अर्ज केले होते. मात्र त्याआधीच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी कुठलीच परवानगी न घेता मैदानावर मेळा सुरू केला. त्यामुळे प्रकाश जाधव यांनी पोलिसात धाव घेतली. मात्र पोलीस यावर कारवाई करत नसल्याचा आरोप करत जाधव यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.

Loading Comments