उद्ध्वस्त सीरिया

अमेरिकेने सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर जागतिक स्तरावरचं राजकारण ढवळून निघालं आहे. सीरियामध्ये या हल्ल्यांनंतर मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाल्याचं चित्र आहे.