टक्केवारी!

निवडणुकांमध्ये किती टक्के मतदान होणार, यावरही अनेक उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असतं. नुकत्याच झालेल्या पालघर विधानसभा पोट निवडणुकीत एका रात्रीत ७ टक्के मतदान वाढल्यामुळे अनेक उमेदवारांच्या डोळ्यांसमोर भेवळ येण्याची शक्यता आहे.