पुढील स्टेशन...'मातोश्री'!

 Dadar (w)
पुढील स्टेशन...'मातोश्री'!

वांद्रे - मातोश्री बंगल्याच्या बाजूलाच मातोश्री 2 या नवीन बंगल्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र त्यामुळे वांद्र्यामध्येच दोन-दोन मातोश्री बंगल्यांमुळे वांद्रे रेल्वे स्टेशनचेच नाव मातोश्री होतेय की काय अशीच शंका निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments