अम्मांच्या उत्तम आरोग्यासाठी साकडे

 Mumbai
अम्मांच्या उत्तम आरोग्यासाठी साकडे
अम्मांच्या उत्तम आरोग्यासाठी साकडे
See all

धारावी - धारावीतल्या नव्वद फूट रस्त्यावरील शक्ती विनायक गणपती मंदिरात जयललीता यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आलीय. या प्रार्थना सभेचं आयोजन महाराष्ट्र राज्य अण्णा द्रमुक पक्षाचे सचिव के. एस. सोमसुंदरंम यांनी केले होते. दरम्यान अण्णा द्रमुक पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विधिवत पूजा करून गणपतीला साकडे घातले.

Loading Comments