आमच्या मागण्या मान्य करा...

नरिमन पाँइट - नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअल इमपॅडच्या अंध व्यक्तींनी मंगळवारी मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान एका बाजूची वाहतूक रोखण्यात आली होती. बायोमॅट्रिक पद्धतीने संजय गांधी पेंशन योजनेत पैसे वाढवून द्यावेत आणि ते पैसे थेट आमच्या हातात मिळावेत अशा मागण्या या वेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या. 

Loading Comments