Advertisement

नोटायणाच्या राजकारणात राहुलबाबाची उडी


SHARES
Advertisement

मुंबई - सध्या सोशल मीडियावर राहुल गांधीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओतून राहुल गांधींनी बँकांसमोर रांगा लावणाऱ्यांना पाणी पाजण्याचे, फॉर्म भरण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केलंय. नोटांवरून सुरू असलेल्या या राजकारणाचा हा नवा अध्याय पाहून तुम्हाला काय वाटते हे आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.

संबंधित विषय
Advertisement