मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

 Ghatkopar
मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

घाटकोपर - मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते कातोडीपाडा मधील काजोरळकर सोसायटी येथे मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मनसेचे घाटकोपर पश्चिमचे विभाग अध्यक्ष गणेश भगत यांचे हे जनसंपर्क कार्यालाय आहे. यावेळी रमाबाई आंबेडकर नगरमधील जेनेरिक औषधाच्या दुकानाचे उद्घाटन देखील करण्यात आले.

Loading Comments