नवोदितांना कौल मिळेल का?

Kalachauki, Mumbai  -  

काळाचौकी - यंदा सर्वच पक्षांनी अनेक नवोदितांना संधी दिली आहे. यातल्या अनेकांसमोर प्रभागातल्या प्रस्थापित दिग्गजांचं आव्हान आहे. काळाचौकीच्या 205 क्रमांकाच्या प्रभागात भाजपाने राजेंद्र घाग यांना तिकीट दिलंय. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या राजेंद्र घाग यांनी निवडणुकीसाठी मात्र जोरदार तयारी केलीये. यंदाच्या निवडणुकीत दिग्गज पक्षांसोबतच नवोदित विरूद्ध प्रस्थापित असाही सामना रंगणार आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार हेे २३ तारखेलाच कळेल.

Loading Comments