राजूल पटेल यांना शिवसेनेची उमेदवारी

Gilbert Hill
राजूल पटेल यांना शिवसेनेची उमेदवारी
राजूल पटेल यांना शिवसेनेची उमेदवारी
राजूल पटेल यांना शिवसेनेची उमेदवारी
राजूल पटेल यांना शिवसेनेची उमेदवारी
राजूल पटेल यांना शिवसेनेची उमेदवारी
See all
मुंबई  -  

जोगेश्वरी - प्रभाग 61 मध्ये राजूल पटेल यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर शिवसेना शाखेत राजूल पटेल यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राजुल पटेल 1997 ते 2012 पर्यंत पंधरा वर्ष शिवसेनेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. 2012 ला राजूल पटेल यांनी दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढली होती. त्यामुळे त्यांना 282 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. राजूल पटेल यांचे स्वतःच्या प्रभागात पुनरागमन झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाच्या उर्मिला गुप्ता आणि समाजवादीच्या गायत्री देवी अशा अननुभवी दोन्ही उमेदवार मैदानात आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.