दहिसरमध्ये रॅलीमुळे ट्रॅफिक जाम

 Dahisar
दहिसरमध्ये रॅलीमुळे ट्रॅफिक जाम
दहिसरमध्ये रॅलीमुळे ट्रॅफिक जाम
दहिसरमध्ये रॅलीमुळे ट्रॅफिक जाम
See all
Dahisar, Mumbai  -  

दहिसर - रविवार हा प्रचाराचा दिवस असल्याने सर्वच पक्षांनी गर्दी केली होती. आनंदनगर परिसरात एकाच वेळी तीन राजकीय पक्ष प्रचार करत होते. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. शिवसेना उमेदवार भालचंद्र म्हात्रे यांची रॅली याच मार्गाने जात होती. त्यावेळी तिकडे मनसे उमेदवार शैलेश उतेकर आणि भाजपाचे उमेदवार जगदीश ओझा यांची रॅली होती. अंदाजे एक तास हा रस्ता दोन्ही बाजूने बंद झाला होता. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते.

Loading Comments