राष्ट्रीय समाज पक्षाची कार्यकारणीची बैठक

 Dahisar

See all

दहिसर - आनंदनगरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची उत्तर मुंबई जिल्हा कार्यकारणीची बैठक पार पडली. या वेळी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. बोरिवली विधानसभा उपाध्यक्ष दारा राजबली सिंह, मागाठाणे तालुका उपाध्यक्ष दिनेश बृजलाल शर्मा, वॉर्ड क्रमांक 4 अध्यक्ष विकास भिमराव चांदणे, वॉर्ड क्रमांक 4 उपाध्यक्ष विजय रामभाऊ दोन्हे, वॉर्ड क्रमांक 4 उपाध्यक्ष दादा महादेव सरवदे यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं. या वेळी उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष बालासाहेब कुलकर्णी, उत्तर मुंबई जिल्हा मुख्यसचिव मारुती शिंगाडे, उत्तर मुंबई जिल्हा सचिव जिवाजी लेंगरे, सोनुकुमार गिरी, रासप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश वाघमोडे, कार्यकारिणी सदस्य शरद सुसलादे, हरिदास माने आदी उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शनही केलं.

Loading Comments