शिवसैनिकांच्या प्रयत्नांना यश...

Andheri
शिवसैनिकांच्या प्रयत्नांना यश...
शिवसैनिकांच्या प्रयत्नांना यश...
See all
मुंबई  -  

अंधेरी - अंत्यविधीपूर्वी नोंदणीसाठी विलेपार्ले आणि सांताक्रूझ (प.) येथील मृतांच्या कुटुंबीयांना आंबोली स्मशानभूमीपर्यंत जावं लागत होतं. याची दखल घेऊन 28 नोव्हेंबरला आंबोली येथील कार्यालय पूर्वीप्रमाणेच के पश्चिम, तळमजला येथे सुरू करण्यात आलंय. शिवसेना उपविभागप्रमुख जितेंद्र जनावाळे यांच्या नेतृत्वखाली विलेपार्ले आणि सांताक्रूझ येथील शिवसैनिकांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष शिवसेना नगरसेवक प्रशांत कदम तसंच के पश्चिम मनपाच्या मुख्य आरोग्य अधिकारी नाजमा शेख यांच्या बैठकीतून ही समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.