राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी?

 Malad
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी?

मालाड – येथील दिंडोशी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीला ऊत आला आहे. एक गट आमदार विद्या चव्हाणांचा आहे तर दुसरा राष्ट्रवादीचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अजित रावराणे यांचा. वॉर्ड क्रमांक 40, 41, 42 या ठिकाणी दोघांनीही आपल्या मर्जीतल्या उमेदवारांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डींग लावल्याचं बोललं जातंय. पक्षश्रेष्ठींमुळे मात्र उघडपणे कोणीही बोलण्यास तयार नाही.

Loading Comments