भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद् घाटन

 Byculla
भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद् घाटन
Byculla, Mumbai  -  

भायखळा - प्रभाग क्रमांक 207 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नवीन जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता सचिन भाऊ अहिर यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं.

या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या प्रभाग क्र. 207च्या उमेदवार सुरेखा लोखंडे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सचिन भाऊ अहिर यांनी प्र क्र 207 च्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करा, असं आवाहन केलं.

Loading Comments