संजय निरुपम यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

 Mumbai
संजय निरुपम यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
Mumbai  -  

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्याचे सांगत संजय निरुपम यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading Comments