वाहतूक बेटगल्लीचे सुशोभिकरण

 Santacruz
वाहतूक बेटगल्लीचे सुशोभिकरण
वाहतूक बेटगल्लीचे सुशोभिकरण
See all

खार - खार पूर्व शेठ चिमणलाल शाळेसमोरील वाहतूक बेट गल्ली कित्येक महिने खराब अवस्थेत होती, परंतु त्याचे सुशोभिकरण करण्याचं काम शिवसेना नगरसेविका पूजा विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निवडणूक निधीतून करण्यात येणार आहे. रविवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर, शाखाप्रमुख संतोष कदम , शाखासंघटक नंदा शिंदे उपस्थित होते.

Loading Comments