नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या गाडीला आग

 Dahisar
नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या गाडीला आग

दहिसर - दहिसर पश्चिम कांदरपाडा लक्ष्मण म्हात्रे रोडवर शिवसेनेच्या वतीने मंगळवारी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेला नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे आपल्या बीएमडब्लू कारने आले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या गाडीला आग लागली. लगेचच स्थानिकांनी ही आग विझवली. आगीत गाडीचे टायर जळाले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Loading Comments