शिवसेनेचे गब्बर उमेदवार - तावडे

  Mumbai
  शिवसेनेचे गब्बर उमेदवार - तावडे
  मुंबई  -  

  मुंबई - पालिका निवडणूक ऐन रंगात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकेकाळचे मित्र असलेले भाजपा-शिवसेना एकमेकांचे कट्टर शत्रू झाले आहेत. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तर मंगळवारी शिवसेनेच्या उमेदवारांच्या उत्पन्नाची लीस्टच जाहीर केली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप विनोद तावडेंनी केला आहे.

  कोण आहेत हे उमेदवार

  • वॉर्ड क्र 2 - भालचंद्र म्हात्रे यांच्या 2007 ते आताच्या उत्पन्नात 733 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 4 - सुजाता पाटेकर यांच्या 2007 ते आताच्या उत्पन्नात 3244 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 5 - संजय घाडी यांच्या 2012 ते आताच्या उत्पन्नात 389 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 7 - शीतल म्हात्रे यांच्या 2012 ते आताच्या उत्पन्नात 90 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 8 - दीपा पाटील यांच्या 2009 ते आताच्या उत्पन्नात 1969 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 11 - रिद्धी खुरसुंगे यांच्या 2012 ते आताच्या उत्पन्नात 3943 टक्के
  • वॉर्ड क्र 12 -  गीता सिंघण यांच्या 2012 ते आताच्या उत्पन्नात 66 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 16 - प्रीती दांडेकर यांच्या 2007 ते आताच्या उत्पन्नात 522 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 18 - संध्या दोशी यांच्या 2012 ते आताच्या उत्पन्नात 79 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 19 - शुभदा गुडेकर यांच्या 2014 ते आताच्या उत्पन्नात 22 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 24 - प्राजक्ता सावंत यांच्या 2012 ते आताच्या उत्पन्नात 851 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 26 - भारती पडांगळे यांच्या 2012 ते आताच्या उत्पन्नात 526 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 32 - गीता भंडारी यांच्या 2007 ते आताच्या उत्पन्नात 3456 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 33 - अजित भंडारी यांच्या 2012 ते आताच्या उत्पन्नात 79 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 34 - सुवर्णा प्रकाश माध्याळकर यांच्या 2007 ते आताच्या उत्पन्नात 1780 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 41 - सदाशिव पाटील यांच्या 2007 ते आताच्या उत्पन्नात 578 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 42 - रिना सुर्वे यांच्या 2007 ते आताच्या उत्पन्नात 45 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 43 - भोमसिंग राठोड यांच्या 2012 ते आताच्या उत्पन्नात 88 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 45 - अर्चना म्हात्रे यांच्या 2012 ते आताच्या उत्पन्नात 154 टक्के वाढ
  • वॉर्ड क्र 47 - सुप्रिया पवार यांच्या 2007 ते आताच्या उत्पन्नात 309 टक्के वाढ
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.