पालिकेकडून आरोग्य शिबीर

 Santacruz
पालिकेकडून आरोग्य शिबीर
पालिकेकडून आरोग्य शिबीर
पालिकेकडून आरोग्य शिबीर
See all

खार - खार पूर्व परिसरात रोगराईचा वाढता धोका लक्षात घेत पालिकेतर्फे रविवारी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना शाखा क्र. 90 मध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मलेरिया रक्त तपासणी, क्षयरोग थुंकी, रक्तदाब तपासणी, मधुमेह रक्त तपासणी याची मोफत तपासणी करण्यात आली. याबरोबर इतर रोगांवर देखील मोफत औषध नागरिकांना देण्यात आलं. याशिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. दरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानलेत.

Loading Comments