बेहरामपाडा-नवपाड्यात काँग्रेसच्या गडाला धक्का..

 Jogeshwari
बेहरामपाडा-नवपाड्यात काँग्रेसच्या गडाला धक्का..
Jogeshwari, Mumbai  -  

जोगेश्वरी - बेहरामपाडा आणि नवपाड्यामध्ये काँग्रेसच्या गडाला धक्का बसला आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेने बाजी मारली. प्रभाग क्रमांक 96 मध्ये शिवसेनेचे हलीम खान विजयी झालेत. इतिहासात पहिल्यांदाच बेहरामपाडा आणि नवपाड्यामध्ये शिवेसनेने आपला भगवा फडकवला आहे. तब्बल 40 वर्ष वर्चस्व राखलेल्या काँग्रेला यंदा मात्र शिवसेनेनं धक्का दिला आहे.

Loading Comments