इंस्टाग्रामवर शिवसेना

 Pali Hill
इंस्टाग्रामवर शिवसेना

मुंबई - तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतात. त्यासाठी शिवसेनाही जास्तीत जास्त डिजिटल होताना दिसत आहे. या तरुण वर्गाला जवळ करण्यासाठी शिवसेनेनं काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं अधिकृत फेसबुक पेज तयार केलं. आता शिवसेनेनं इंस्टाग्राम या सोशल साइटवर एंट्री केलीय. शिवसेनेने शुक्रवारी आपले इंस्टाग्रामवरील अधिकृत अकाऊंट सुरू केलं आहे. त्यामुळे युवा वर्गाला शिवसेनेशी कनेक्ट होण्यासाठी वेगळं व्यासपीठ मिळालं आहे.

Loading Comments