दहिसरचं नाव बदलण्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक


दहिसरचं नाव बदलण्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक
SHARES

दहिसर - दहिसरचं नाव बदलून अप्पर बोरीवली ठेवण्यात आल्याच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे यांच्या वतीने आनंदनगर येथे एक जाहीरातीचं पोस्टर लावण्यात आलं होतं. त्यात दहिसरचं नाव बदलून अप्पर बोरीवली असं देण्यात आलं होतं. त्या पोस्टरलाच काळं फासून गुरुवारी शिवसेनेने निषेध केला. या वेळी माजी महापौर शुभा राऊळ, विलास पोतनीस, बाळकृष्ण ब्रीद उपस्थित होते.

संबंधित विषय