शिवसेनेकडून चादर वाटपाचा कार्यक्रम

  Mathadi Chowk
  शिवसेनेकडून चादर वाटपाचा कार्यक्रम
  मुंबई  -  

  नारायण कोळी रोड, माथाडी चौक - मिनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मस्जिद येथे शिवसेनेच्या शाखा क्र. 223 च्या वतीनं माथाडी कामगारांसाठी ‘मायेची चादर’ या कार्यक्रमाचं शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माथाडी कामगारांना चादर वाटप करण्यात आली. त्याचबरोबर शिवसेनेतर्फे मिनाताई यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना शाखा क्रमांक 223 च्या महिला शाखा संघटक विजयश्री साखरे यांनी केलं होतं. या कार्यक्रमात माजी शाखाप्रमुख हेमंत कोळी, विभाग संघटक पांडुरंग सकपाळ उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.