Advertisement

विकासकामांचा शुभारंभ


विकासकामांचा शुभारंभ
SHARES

अंधेरी - मालपा डोंगरी क्रमांक तीन गणेश मंदिराजवळ असलेल्या विहिरीचं सुशोभीकरण पार पडलं. तसंच म्युनसिपल स्कूल जवळच्या फुटपाथाचं सुशोभिकरण तसंच वृद्धांसाठी कट्टा उपलब्ध करून देण्याच्या कार्याचं भूमिपूजनही करण्यात आलं. मालपा डोंगरी शिवसेना शाखा क्रमांक ७२च्या नगरसेविका सुनिता ईलावडेकर यांच्या नगरसेवक निधीतून ही विकासकामं करण्यात आली. या वेळी उपशाखा प्रमुख राजन सातार्डेकर तसंच विभागातील जेष्ठनागरीक उपस्थित होते. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा