• अपात्र रहिवाशांना आमदारांचा आधार
SHARE

सातरस्ता - साईबाबानगर, जनता सेवा मंडळ, सातरस्ता येथे वास्तव्यास असलेल्यांकडे रहिवासी वास्तव्याचा पुराव्या अभावी पुनर्विकास प्रकल्पात अपात्र ठरलेले. मात्र या 15 झोपडीधारकांना अखेर न्याय मिळालाय. शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि शाखाप्रमुख राजेश कुसळे यांच्या प्रयत्नांना यश आलय. यांनी नगर विकास खात्यावर दबाव आणून मध्यस्तीच्या मार्गाने विकासकामार्फत झोपडीधारकाला प्रत्येकी ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यास भाग पाडले. २५ ऑक्टोबरला हा धनादेश रहिवाशांना देण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या