ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा

 Sewri
ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा
ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा
ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा
ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा
See all

शिवडी - शिवसेना नगरी इथल्या विठ्ठल मंदिर परिसरात ज्येष्ठ शिवसैनिक सत्कार सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या वेळी 120 ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिवसैनिकांचा यावेळी गौरव करण्यात आला. शिवसेना शाखा क्रमांक 197 आणि 202 च्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक नंदकिशोर विचारे, नगरसेवक श्वेता राणे, रचना अगरवाल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Loading Comments