नगरसेवक निधीतून विकासकामांचं भूमिपूजन

 Dharavi
नगरसेवक निधीतून विकासकामांचं भूमिपूजन
नगरसेवक निधीतून विकासकामांचं भूमिपूजन
नगरसेवक निधीतून विकासकामांचं भूमिपूजन
नगरसेवक निधीतून विकासकामांचं भूमिपूजन
नगरसेवक निधीतून विकासकामांचं भूमिपूजन
See all

कुंभारवाडा - प्रभाग क्रमांक 220 तर्फे कुंभारवाडा, लादीवाला चौक इथं नूतनीकरणाचं काम करण्यात आलं. नगरसेवक युगंधरा साळेकर यांच्या निधीतून कामाचं लोकार्पण करण्यात आलं. त्याचबरोबर नवीन कामांचं भूमिपूजनही बुधवारी करण्यात आलं. निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व पक्ष काम करण्यासाठी उत्सुक दिसू लागलेत, असं स्थानिक रहिवासी दीपक साळुंके यांनी सांगितलं.

Loading Comments