मुक्काम पोस्ट मोफत वाचनालय

 Girgaon
मुक्काम पोस्ट मोफत वाचनालय
मुक्काम पोस्ट मोफत वाचनालय
मुक्काम पोस्ट मोफत वाचनालय
See all

व्ही.पी.रोड - गिरगावमधील व्ही.पी.रोडवर असलेल्या फुटपाथवर बेघरांनी आपला संसार थाटलाय. त्यामुळे इथून ये-जा करणाऱ्यांना याचा त्रास होतोय. याच फूटपाथवर एक वृत्तपत्र वाचनालय आहे. पण इथे झालेल्या अतिक्रमणामुळे वाचनालयाचा वाचकांना काही उपयोग होत नाही. तर रहिवासी विठ्ठल सदावरे यांनी वाचनालयाचा निधी गरीबांना दिला असता तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रीया दिलीय. तर याविषयी शाखाप्रमुख शशिकांत पवार यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

Loading Comments