शिवसेनेचा कुटुंब मेळावा

 Mumbai
शिवसेनेचा कुटुंब मेळावा
शिवसेनेचा कुटुंब मेळावा
शिवसेनेचा कुटुंब मेळावा
शिवसेनेचा कुटुंब मेळावा
शिवसेनेचा कुटुंब मेळावा
See all

अँटॉप हिल - शिवसेना कुटुंब मेळावा कार्यक्रम गुरुवारी सिमेंट ग्राउंडला झाला. सायन कोळीवाडा शिवसेना विभाग क्रमांक नऊतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विभागातील शिवसेना शाखेचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, विभागप्रमुख आदी उपस्थित होते. या वेळी शुभा जोशी यांचा संगीताचा कार्यक्रमही सादर झाला. "या कार्यक्रमाचं हे पहिलंच वर्ष आहे. वॉर्ड क्रमांक 165चे विभागप्रमुख मंगेश सातमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं," अशी माहिती वॉर्ड क्रमांक १७०चे युवा अध्यक्ष तेजस नारकर यांनी दिली.

Loading Comments