SHARE

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने मनसेसोबत युती करावी यासाठी मनसेच्यावतीनं मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर रविवारी मातोश्रीवर गेले होते. राज ठाकरेंना पालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करावी असं वाटतंय. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज यांनी दिलेली टाळी नाकारली आहे. यावर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

संबंधित विषय
ताज्या बातम्या