Advertisement

चिमुकल्यांची हुतात्म्यांना मानवंदना


चिमुकल्यांची हुतात्म्यांना मानवंदना
SHARES

लालबाग - उत्तर काश्मीरमधील उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे 18 जवान हुतात्मा झाले होते. या जवानांना लालबाग-परळ येथील 'गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट' च्या बालचित्रकारांनी सोमवारी चित्रफुलांच्या रांगोळीद्वारे मानवंदना दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement