वडाळा ते चेंबूर सपाची जनसंपर्क रॅली

 Pali Hill
वडाळा ते चेंबूर सपाची जनसंपर्क रॅली
वडाळा ते चेंबूर सपाची जनसंपर्क रॅली
वडाळा ते चेंबूर सपाची जनसंपर्क रॅली
वडाळा ते चेंबूर सपाची जनसंपर्क रॅली
See all
Pali Hill, Mumbai  -  

वडाळा - समाजवादी पक्षानं किडवाईनगर, नॅशनल मार्केट इथं जनसंपर्क रॅली काढली. समाजवादी पार्टी दक्षिण मध्य जिल्हा मुंबई, सपा मुंबई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आमदार अबु आजमी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रत्येक विभागातील सपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. पाच हजार बाईकस्वार या जनसंपर्क रॅलीत शिस्तबद्ध पद्धतीनं पार्टीचा प्रचार करण्यासाठी एकत्र आले होते.

Loading Comments