स्वस्त दरात धान्यवितरण

 Dahisar
स्वस्त दरात धान्यवितरण
स्वस्त दरात धान्यवितरण
See all

दहिसर- शिवसेना संलग्न महाराष्ट्र माथाडी श्रमिक आणि जनरल कामगार सेना यांच्यावतीनं दिवाळीनिमित्त दहिसर पूर्व चूनाभट्टी सरदार वल्लभ भाई पटेल शाळेत गरीबांना स्वस्त दरात धान्याचं वाटप करण्यात आलं. साखर, रवा, आणि मैदा अशा उपयोगी धान्याचं स्वस्त दरात वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचं आयोजन विधानसभा संघटक बालकृष्ण ब्रीद यांनी केलं होतं. या वेळी शेकडो गरीबांनी या संधीचा फायदा घेतला.

Loading Comments