नागरिकांना मोफत आधार कार्ड वाटप

 Grant Road
नागरिकांना मोफत आधार कार्ड वाटप
नागरिकांना मोफत आधार कार्ड वाटप
See all

ग्रँटरोड - शिवेसना शाखा क्रमांक 216च्या वतीनं मोफत आधार कार्ड आणि डोळ्याची तपासणी करत चष्मा वाटप करण्यात आलं. ग्रँटरोड येथील बापडी रोड, अरब गल्ली येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला खासदार अरविंद सांवत, विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. ही सेवा नागरिकांसाठी आणि येथील रहिवाश्यांसाठी केली असून, स्थानिक रहिवासी चांगला प्रतिसाद देत असल्याचं शाखा प्रमुख राजेश यांनी सांगितलं.

Loading Comments