शिवसेनेकडून मुलुंडकरांसाठी रुग्णवाहिकेची सोय

Dalmia Estate
शिवसेनेकडून मुलुंडकरांसाठी रुग्णवाहिकेची सोय
शिवसेनेकडून मुलुंडकरांसाठी रुग्णवाहिकेची सोय
शिवसेनेकडून मुलुंडकरांसाठी रुग्णवाहिकेची सोय
See all
मुंबई  -  

मुलुंड - शिवसेनेच्या वतीने मुलुंडकरांसाठी एक वातानुकूलित रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते गुरुवारी या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा झाला. मुलुंडकरांसाठी 24 तास ही रुग्णवाहिका कार्यरत असणार आहे. मुलुंडमध्ये अनेक सरकारी तसेच खाजगी रुग्णालय आहेत. मात्र अडीअडचणींच्या काळात रुग्णांसाठी या रुग्णवाहिकेचा फायदा होईल, यात शंका नसल्याचं मत या वेळी विनायक राऊत यांनी व्यक्त केलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.