पक्ष लागले कामाला

 Girgaon
पक्ष लागले कामाला

खेतवाडी - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली तशी सगळेच पक्ष कामाला लागलेत. खेतवाडीतील जमनादास बिल्डींग 65 दिव्या सुख निवास येथील हाऊस गल्लीत नाला स्वच्छ करण्याचं काम करण्यात आलं. शाखाप्रमुख शशिकांत पवार यांच्या प्रयत्नानं हे काम करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून नाला भरल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. नाल्याचं पाणी रस्त्यावर येत होतं. मात्र वारंवार तक्रारी देऊनही पालिकेनं दखल घेतली नसल्याच तानाजी पाटील यांनी सांगितलंय.

Loading Comments