Advertisement

मतदार नावनोंदणीला अल्प प्रतिसाद


मतदार नावनोंदणीला अल्प प्रतिसाद
SHARES

परळ - मुंबईत सध्या मतदार नाव नोंदणी अभियान सुरू आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी मतदान नावनोंदणीला वेग आला आहे. परंतु, एफ - दक्षिण विभागात एका आठवड्यानंतरही नाव नोंदणीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळतो आहे.
एफ - दक्षिण विभागातील प्रभाग क्र 197 मधील शिवसेना कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन मतदार नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र नागरिकांमध्ये मतदानाविषयी हवी तशी जनजागृती झालेली दिसत नसल्याने एक आठवड्यानंतरही केवळ 375 अर्ज भरण्यात आले आहेत, अशी माहिती नगरसेवक नंदकिशोर विचारे यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा