Advertisement

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच म्हणजे 11 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. 1

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या
SHARES

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच म्हणजे 11 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागण्याची शक्यता असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) भवितव्य ठरणार आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालाकडे लागलं आहे.Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा