चित्रातून योग्य उमेदवार निवडण्याचा संदेश

 Mumbai
चित्रातून योग्य उमेदवार निवडण्याचा संदेश

लालबाग - नेहमीच विविध सामाजिक संदेश घेऊन चित्राद्वारे नागरिकांना जागृत करण्याचे काम लालबाग येथील गुरुकुल स्कुल ऑफ आर्टचे बालचित्रकार करत असतात. यंदा, या चित्रकारांनी मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी बुधवारी विविध पक्षाचे प्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चित्रे काढून मुंबईच्या भविष्यासाठी योग्य उमेदवार निवडा असा संंदेश दिला.

Loading Comments