पूंछ तेरा क्या हाल है!

 Mumbai
पूंछ तेरा क्या हाल है!

महापालिका निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. शिवसेना नंबर वन पक्ष असला तरी भाजपाने शिवसेनेला सत्तेपासून रोखलंय. शिवसेनेला 84 तर भाजपाला 82 जागा मिळाल्यात या पार्श्वभूमिवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेलं व्यंगचित्र.

Loading Comments