वीरा...मी वंदिले !

 Pratiksha Nagar
वीरा...मी वंदिले !
वीरा...मी वंदिले !
वीरा...मी वंदिले !
See all

शीव - अॅन्टॉप हिल चर्चमध्ये काश्मीर भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सायन कोळीवाडा विभागातील भाजपचे आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांनीही श्रद्धांजली वाहिली. रविवारी काश्मीरच्या उरीमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते.

Loading Comments