Advertisement

वॉर्ड एक, उमेदवार अनेक!


वॉर्ड एक, उमेदवार अनेक!
SHARES

मुलुंड - मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 106 आरक्षणा बाबतीत खुला करण्यात आला आहे. यामुळे याच वॉर्ड मधून अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. या वॉर्ड मधील आताच्या नगरसेविका सुजाता पाठक या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आहेत. याच वॉर्डमधून निवडणूक लढवण्यास चांगलीच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. याच वॉर्डमधून मनसेचे नेते सत्यवान दळवी देखील उत्सुक आहेत, अशी चर्चा आहे. सत्यवान दळवी यांनी याआधीही निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना यश मिळाले नाही. तेव्हा यंदा पुन्हा अधिक ताकदीने ते प्रयत्न करतील अशी चर्चा सुरु आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा