'मुंबई लाइव्ह'च्या प्रेक्षकांना दिवाळी शुभेच्छा

मुंबई - 'सांज स्वरांची' नावानं एक गाण्यांची मैफिल शिवसेनेतर्फे दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनात आयोजित करण्यात आली होती. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, गायिका वैशाली माडे आणि अभिनेता मिलिंद गुणाजी आदींनी या वेळी मुंबई लाइव्हच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Loading Comments