उद्धव ठाकरे यांची शाखांना भेट

Borivali
उद्धव ठाकरे यांची शाखांना भेट
उद्धव ठाकरे यांची शाखांना भेट
उद्धव ठाकरे यांची शाखांना भेट
उद्धव ठाकरे यांची शाखांना भेट
See all
मुंबई  -  

बोरीवली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी बोरीवली आणि दहिसर येथील शिवसेना शाखांना भेट दिली. दसरा मेळाव्यात आपण शिवसेनेच्या शाखांना भेट देणार असल्याचं उद्धव यांनी सांगितले होतं . त्याप्रमाणे दहिसर आंबेवाडीपासून ते बोरीवली पश्चिम इथल्या 9 शाखांना उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. या वेळी शाखाप्रमुख ,गटप्रमुख ,महिलागटप्रमुख, यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला . एक प्रकारे हे शिवसेनेचे निवडणूक कॅम्पिन होते. पुढील काळात इतर शाखांना ही उद्धव ठाकरे भेट देणार आहेत .

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.