Advertisement

उद्धव ठाकरे शाखा भेटीला


उद्धव ठाकरे शाखा भेटीला
SHARES
Advertisement

अंधेरी - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकारणी तयारीला लागले आहेत. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी शिवसेना शाखा क्रमांक ८६ अंधेरी (पूर्व) येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्या हस्ते नागरिकांना दिवाळी सणानिमित्त उटणं वाटप करण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरेंनी नागरिकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी, खासदार गजानन कीर्तीकर, विभाग प्रमुख अॅड. अनिल परब, महिला विभाग संघटक राजुलताई पटेल आणि शिवसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement