प्रचार थंडावला, पण शाखाभेट सुरु

 Mumbai
प्रचार थंडावला, पण शाखाभेट सुरु

मुंबई - मुंबई महानगर पालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडवल्या आहेत. ज्या बंडखोरांना पक्षांना थंड करता आले नाही अशा विभागात नेत्यांचे जास्त लक्ष आहे. सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्यासोबत मुंबईतील विविध शाखांमध्ये जाऊन शिवसेना कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. बोरिवली, भांडूप, मुलुंड, घाटकोपर, चेंबूरच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली.

Loading Comments