दहिसरमध्ये उत्तरभारतीय एकता मंच

 Dahisar
दहिसरमध्ये उत्तरभारतीय एकता मंच
दहिसरमध्ये उत्तरभारतीय एकता मंच
See all

दहिसर – लिंकरोड आयसी कॉलनीतील गणपत पाटीलनगरमध्ये अप्रवासीय उत्तरभारतीय एकता मंचाचं उद्घाटन झालं. पाटीलनगरमध्ये पाणी आणि विजेच्या अनेक समस्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आली. या वेळी भोजपुरी गायिका सारिका सिंह, मंजू तिवारी, शशिकला पांडे, सुरेश सिंह आदी उपस्थित होते.

Loading Comments